शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : पोटाचा- कंबरेचा घेर वाढतच चालला? ७ गोष्टी तातडीने करा- सुटलेले बेढब पोट होईल कमी

सखी : कोण सांगतं रात्री वरण-भात खाऊन पोट सुटतं? या पद्धतीनं वरण-भात खा, १ इंचही पोट सुटणार नाही

सखी : ४८ वर्षांच्या मल्लिका शेरावतचा फिटनेस फॉर्म्युला! कोणतेही ट्रेंडी डाएट नाही, केला ‘हा’ उपाय रोज...

सखी : पोट सुटलंय? जेवणाच्या ताटातून 5 पांढरे पदार्थ वगळा; आपोआप पोट सपाट होईल-स्लिम दिसाल

सखी : झटपट वेटलॉससाठी करा काळीमिरीचा उपाय, चवीला तिखट पण काम जबरदस्त - दिसेल वजनात फरक काही दिवसात...

सखी : कोल्ड्रिंक्स, चॉकलेट, चिप्स नेहमीच खावे वाटतात? ३ उपाय- त्या पदार्थांची आठवणही येणार नाही

सखी : वजन कमी करायचं म्हणून उपाशी राहण्याची चूक करु नका, आहारातला ‘एक’ बदल-वजन झरझर होईल कम

सखी : जेवताना चुका करता म्हणून वजन वाढतं, तब्येत बिघडते! ३ 'S' लक्षात ठेवा- कित्येक आजार टळतील 

सखी : Navratri 2025 : करिना कपूरच्या डायटिशियन ऋजुता दिवेकर सांगतात नवरात्रीत खा ४ पदार्थ; उपवास बाधणार नाही

सखी : बहुतेकांना न आवडणारी भाजी करीना कपूर मात्र खाते आवडीने! म्हणून अजूनही आहे मेंटेन...