शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    वेट लॉस टिप्स

    अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

    Read more

    सखी : वजन कमी करत असताना रात्री किती वाजता जेवायला हवं? योग्य वेळ पाळा अन् लठ्ठपणा टाळा!

    सखी : खा चमचाभर 'ही' घरगुती आयुर्वेदिक पावडर ! पोटाची ढेरी - मांड्यांचा घेर होईल कमी - सोपा पण असरदार उपाय...

    सखी : वेटलॉससाठी सातूचे पीठ खाण्याचे योग्य प्रमाण आणि पद्धत पाहा, डाएटिशियन सांगतात वजनात दिसेल फरक...

    सखी : शेवग्याची शेंगच नाही तर सालं देखील फायदेशीर! रोज प्या शेवग्याचा चहा, वजन होईल भरभर कमी

    सखी : काळे की पांढरे? वजन कमी करण्यासाठी कोणते चिया सीड्स आहेत खास - वेटलॉस होईल भरभर...

    सखी : वेटलॉससाठी चपाती खाणं सोडताय ? 'या' पिठाची चपाती खा - कमी वेळात जास्त वजन कमी करण्याचे सिक्रेट...

    सखी : पोट सुटत चाललंय, पण व्यायामाला वेळच नाही? फक्त ३ मिनिटांचे ३ व्यायाम- पोट होईल सपाट...

    सखी : बाहेरून येताच फ्रिजमधील थंड पाणी घटाघटा पिता? वेळीच व्हा सावध, वाढू शकतो लठ्ठपणा!

    सखी : डॉक्टर सांगतात बेदाणे खाण्याच्या २ योग्य पद्धती! हिमाेग्लोबिन वाढेल, आजार होतील छुमंतर..

    सखी : उन्हाळ्यात ताक प्यावं पण कधी, दुपारी-रात्री की कधीही? ताक पिण्याचा ‘हा’ नियम अजिबात विसरु नका....