शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वक्फ बोर्ड

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर निर्बंध आणण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणलं आहे. या विधेयकाला विरोधी पक्षाने विरोध केला. या नव्या विधेयकात कुठल्याही जमिनीला स्वत:ची संपत्ती घोषित करण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारावर नियंत्रण ठेवले जाईल त्याशिवाय सध्याच्या कायद्यातून अनेक तरतुदी हटवल्या जाऊ शकतात. देशात भारतीय रेल्वे, भारतीय सैन्य आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरवर सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डकडे आहे.  इस्लामिक मान्यतेनुसार कुठलाही व्यक्ती त्याच्या धर्मासाठी किंवा अल्लाहला भेट देण्याच्या हेतूने त्याची संपत्ती दान करत असेल तर त्याला वक्फ म्हटलं जाते.

Read more

महाराष्ट्र : माझ्या इतिहासावर बोलण्याआधी पवार साहेबांकडून...; प्रफुल्ल पटेलांचे राऊतांना एका वाक्यात प्रत्युत्तर

महाराष्ट्र : “मी काही बोलले की...”; उद्धव ठाकरेंच्या वक्फ विधेयकाच्या विरोधावर नीलम गोऱ्हेंची खोचक टीका

राष्ट्रीय : वक्फ विधेयकाला समर्थन देताच नितीश कुमारांना धक्का; विश्वास तोडला म्हणत ५ नेत्यांची JDU ला सोडचिठ्ठी

राष्ट्रीय : Waqf Bill मागे घ्या, नाहीतर देशभरात...; मुफ्ती मोहम्मद अकबर कासमींची धमकीची भाषा

राष्ट्रीय : वक्फ सुधारणा विधेयकावरील भूमिकेवरून शंका; २ खासदारांसह शरद पवारही मतदानाला गैरहजर

राष्ट्रीय : इतनी हो गई है रात, मैं कर रहा हूं वक्फ पर बात...! संसदेत हसत-हसत आठवलेंचा खर्गेंवर निशाणा

राष्ट्रीय : प्रत्येकाच्या प्रतिष्ठेला प्राधान्य देण्यासाठी वचनबद्ध; वक्फ विधेयकाच्या मंजुरीनंतर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय : वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही पारित, आता कायद्यात रूपांतर होण्यापासून केवळ एक पाऊल दूर 

राष्ट्रीय : 'यांचा माईक सुरु करा, सांगूद्या...'; राज्यसभेत सुधांशु त्रिवेदी बोलत असताना अमित शाह अचानक उठले...

राष्ट्रीय : वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी गैरहजर; मुस्लिम नेत्यांनी व्यक्त केली नाराजी