शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वक्फ बोर्ड

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर निर्बंध आणण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणलं आहे. या विधेयकाला विरोधी पक्षाने विरोध केला. या नव्या विधेयकात कुठल्याही जमिनीला स्वत:ची संपत्ती घोषित करण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारावर नियंत्रण ठेवले जाईल त्याशिवाय सध्याच्या कायद्यातून अनेक तरतुदी हटवल्या जाऊ शकतात. देशात भारतीय रेल्वे, भारतीय सैन्य आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरवर सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डकडे आहे.  इस्लामिक मान्यतेनुसार कुठलाही व्यक्ती त्याच्या धर्मासाठी किंवा अल्लाहला भेट देण्याच्या हेतूने त्याची संपत्ती दान करत असेल तर त्याला वक्फ म्हटलं जाते.

Read more

राष्ट्रीय : 'आज जर आपण गप्प बसलो, तर उद्या...'; निलेश लंकेंचा वक्फ विधेयकावर बोलताना इशारा

राष्ट्रीय : CAA, तीन तलाक, UCC अन् आता वक्फ...तीव्र विरोधातही मोदी सरकार आपल्या निर्णयावर ठाम

महाराष्ट्र : “वक्फ सुधारणा विधेयकावरुन ठाकरेंच्या खासदारांमध्ये मतभेद, विरोधक गैरसमज पसवरतायत”: शिंदे गट

राष्ट्रीय : वक्फ विधेयक मंजूर झालं तर..., प्रशांत किशोर यांचं मुस्लीम नेत्यांना मोठं आवाहन!

मुंबई : 'तीन तलाकनंतर महिलांना वक्फ बोर्डात प्रतिनिधीत्व, बील मंजूर होईल'; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं

महाराष्ट्र : ...त्या ऐकून तरी तुमच्या मनाला पाझर फुटेल अशी आशा; रविंद्र चव्हाणांनी संजय राऊतांना सुनावले

मुंबई : “वक्फ सुधारणा विधेयकाच्या आडून उद्योगपतींना जमिनी देण्याचे भाजपचे षड्यंत्र”: हर्षवर्धन सपकाळ

राष्ट्रीय : Waqf Bill: केंद्रीय आणि राज्य वक्फ परिषदेमध्ये किती महिला आणि इतर धर्मीय लोक असणार?

राष्ट्रीय : Waqf Amendment Bill : JPC एक फसवणूक, मुस्लीम व्यक्ती CEO नसणार, कलम १०४ रद्द, अन्...; वक्फ दुरुस्ती विधेयकावरून AIMPLB चा संताप

राष्ट्रीय : भाजपला अध्यक्ष का निवडता आला नाही? अखिलेशची टिप्पणी अन् अमित शाहांचे मिश्किल प्रत्युत्तर