शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वक्फ बोर्ड

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर निर्बंध आणण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणलं आहे. या विधेयकाला विरोधी पक्षाने विरोध केला. या नव्या विधेयकात कुठल्याही जमिनीला स्वत:ची संपत्ती घोषित करण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारावर नियंत्रण ठेवले जाईल त्याशिवाय सध्याच्या कायद्यातून अनेक तरतुदी हटवल्या जाऊ शकतात. देशात भारतीय रेल्वे, भारतीय सैन्य आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरवर सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डकडे आहे.  इस्लामिक मान्यतेनुसार कुठलाही व्यक्ती त्याच्या धर्मासाठी किंवा अल्लाहला भेट देण्याच्या हेतूने त्याची संपत्ती दान करत असेल तर त्याला वक्फ म्हटलं जाते.

Read more

राष्ट्रीय : लोकसभेत वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक पारित करून घेत केंद्राने एका दगडात केल्या ६ शिकार, सत्ता समीकरणंही बदलणार

राष्ट्रीय : VIDEO: १२ वाजले आहेत, माझे नाही विरोधकांचे; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंनी उडवली खिल्ली

राष्ट्रीय : वक्फ सुधारणा विधेयकाचा धर्माशी नव्हे तर मालमत्तांशी संबंध, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

राष्ट्रीय : ‘वक्फ’ला करता येणार नाही संपत्तीवर सहज दावा

राष्ट्रीय : मुस्लीम पर्सनल बोर्ड कोर्टात आव्हान देणार

राष्ट्रीय : मोदी सरकारला मोठं यश! वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक अखेर लोकसभेत पारित, रात्री उशिरा झालं मतदान, विरोधी पक्षांना धक्का 

राष्ट्रीय : असदुद्दीन ओवेसी, अरविंद सावंतांसह विरोधी खासदारांनी वक्फ विधेयकात सुचवलेल्या दुरुस्त्या फेटाळल्या 

राष्ट्रीय : हे तर मुस्लिमांना देशोधडीला लावण्याचं हत्यार’’, वक्फवरील चर्चेदरम्यान राहुल गांधींचं ट्विट   

राष्ट्रीय : मुस्लिमांमध्ये फूट कोणी पाडली? कोण म्हणतेय अल्पसंख्यांक सुरक्षित नाहीत; रिजिजूंनी एकेकाचे उत्तर दिले

राष्ट्रीय : वक्फवर दोन गैर मुस्लिम, मग हिंदूंवर, रामलल्लावर का नाही? ओवेसींच्या प्रश्नावर रिजिजूंचे त्याच भाषेत उत्तर