शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

जरा हटके : बाबो! ना पैसे वाटले ना आमिष दाखवले, 'या' नेत्याने थेट Pornhub साइटवरूनच मत मागितले!

पिंपरी -चिंचवड : मावळ लोकसभा निकालासाठी २९ फेऱ्या 

राष्ट्रीय : 'लिंबू कलरची साडी' पुन्हा हिट, 'त्या' महिला पोलिंग ऑफिसरला सिनेमाची ऑफर?

राष्ट्रीय : सहाव्या टप्प्याला हिंसाचाराचे गालबोट; देशात ६३% मतदान, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ८० टक्के

राष्ट्रीय : सात राज्यांतील ५९ जागांसाठी आज मतदान; निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यामध्ये फारच घसरली प्रचाराची पातळी

पुणे : जिल्ह्यातील पोस्टल मतदानाचा टक्का ९० पर्यंत वाढणार 

पुणे : जिल्हा प्रशासनाची उमेदवारांच्या '' डमी '' प्रतिनिधींवर असणार करडी नजर 

मुंबई : गोंधळात गोंधळ; समीर भुजबळ यांच्या आईचं नाव मतदारयादीत सापडलं, पण...

पुणे : लोकसभा निवडणूक : मतमोजणी पासचा बाजार तेजीत

आंतरराष्ट्रीय : आपले मतदान करा अखेरपर्यंत ट्रॅक, सत्या नडेला यांचे ‘इलेक्शन गार्ड’