शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

जालना : Grampanchayat Voting : जालना जिल्ह्यात चार तासात २८ टक्के मतदान

बीड : Grampanchayat Voting : आष्टी तालुक्यातील ३३ मतदान केंद्रावर सुरळीत मतदान; पहिल्या ४ तासात ३४.१६  टक्के मतदान

कोल्हापूर : ग्रामपंचायत- कोल्हापूर जिल्ह्यात दुपारपर्यंत ६0 टक्क्याहून अधिक मतदान

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील १२ हजार २२५ उमेदवारांसाठी चार तासात झाले ३२.५२ टक्के मतदान

सातारा : जिल्ह्यातील ६५२ ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान

सिंधुदूर्ग : वैभववाडी तालुक्यात मतदारांच्या रांगाच रांगा !

राष्ट्रीय : एकाच घराचा पत्ता १०२ मतदारांच्या नावे

राष्ट्रीय : ऐकावं ते नवलच! एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल 102 मतदारांची नोंदणी; मतदार यादीत मोठा घोळ

पुणे : आता बोला! कोरोना चाचणीशिवायच 12 हजार कर्मचारी घेणार ग्रामपंचायत निवडणुका 

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका,महिलांचा कौल महत्त्वाचा