शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

नागपूर : मतदानासाठी विद्यार्थी करणार पालकांना प्रेरित

महाराष्ट्र : मतदान अन् मतमोजणी दिवशी 'ड्राय डे', विजयोत्सव कोरडाच

संपादकीय : महाराष्ट्राच्या परिवर्तनाची दिशा कोणती?

अहिल्यानगर : शंभर टक्के मतदान करणा-या गावाला मिळणार लाखाचे बक्षीस

नागपूर : हायकोर्ट : बॅलेट पेपरने निवडणूक घेण्याची याचिका खारीज

अमरावती : पश्चिम विदर्भात ९२ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

पुणे : Vidhan Sabha Election 2019 : पुणे जिल्हयातील विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरता येणार

मुंबई : 'मुंबईतील मतदानाचा टक्का साठीपार नेण्याचा संकल्प'

ठाणे : बुरखाधारी मतदारांची ओळख पटवण्यासाठी मुंब्य्रातील मतदानकेंद्रांवर महिलांची नेमणूक

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ४६ मतदारसंघांत १ कोटी ४५ लाख मतदार