शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

व्होडाफोन

व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते.

Read more

व्यापार : Vi युझर्ससाठी धक्का; १५ जानेवारीपासून महत्त्वाची सर्व्हिस 'या' शहरात होणार बंद

राष्ट्रीय : व्होडाफोन, एअरटेलविरोधात जिओची तक्रार; शेतकरी आंदोलनाचे पडसाद

व्यापार : शेतकरी आंदोलनाआडून 'एअरटेल' आणि 'वोडा-आयडिया'चा खोटा प्रचार; 'जिओ'चा आरोप

व्यापार : हवं तर एक्स्ट्रा पगार घ्या, पण कंपनी सोडू नका! सर्वच कर्मचाऱ्यांना रोखतेय ही कंपनी

राष्ट्रीय : BSNL चा ग्राहकांना अनलिमिटेड झटका; या लोकप्रिय प्लॅनमध्ये मोठा बदल

पुणे : साऱ्यांचे मोबाईल लागतेत, तुमचाच का न्हाई ? Mobile Newtwork Cut | Pune News

पुणे : व्होडाफोनचे नेटवर्क गुल, नागरिकांना मनःस्ताप | Vodafone Network Cut | Pune News

महाराष्ट्र : मुंबई, पुण्यासह अर्ध्या राज्यातील आयडिया व्होडाफोनचे नेटवर्क गुल; सकाळपासून ग्राहक त्रस्त

तंत्रज्ञान : कोट्यवधी इनअ‍ॅक्टिव्ह युजर्स तरीही Reliance Jio 'नंबर वन'; 'हे' आहे कारण

राष्ट्रीय : Vodafoneला दिलासा, भारत सरकारविरोधात जिंकला 20 हजार कोटींचा खटला