शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

व्होडाफोन

व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते.

Read more

तंत्रज्ञान : Vi युजर्ससाठी खुशखबर! या प्लॅनमध्ये मिळणार दुप्पट डेली डेटा; 4GB डेटासह Zee5 सब्स्क्रिप्शन मोफत  

व्यापार : Vi कंपनी बुडाल्यास तुम्हालाच नाही, तर सरकारलाही होणार १.६ लाख कोटींचं नुकसान

व्यापार : ४४९ रूपयांत दररोज ४ जीबी डेटा, ४९९ रूपयांची फ्री मेंबरशिप; पाहा काय मिळतंय Vi च्या जबरदस्त प्लॅनमध्ये

व्यापार : अरे देवा! Vi मुळे ‘या’ तीन बँकांची चिंता वाढली; कंपनी बुडल्यास बसणार मोठा फटका

व्यापार : Vi मधील माझा हिस्सा सरकारने घ्यावा; बिर्लांच्या प्रस्तावावर BJP खासदाराची सूचक प्रतिक्रिया

व्यापार : १०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लॅन्स हवेत?; पाहा Jio, Airtel, Vi चे अधिक फायदा देणारे रिचार्ज

व्यापार : कुमार मंगलम बिर्ला यांचा राजीनामा; व्होडाफोन-आयडिया संकटात? 

व्यापार : व्होडाफोन आयडिया कंपनीमधून बिर्ला बाहेर पडणार? शेअर बाजारात उमटले असे पडसाद

व्यापार : टेलिकॉम सेक्टरवर संकट; स्पर्धेत केवळ Reliance Jio, Airtel च राहणार का?

व्यापार : Vi मोजतंय अखेरच्या घटका! बिर्ला यांची मोठी ऑफर; सरकारच्या ताब्यात जाणार कंपनी?