शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विवेक रंजन अग्निहोत्री

Vivek Ranjan Agnihotri : विवेक रंजन अग्निहोत्री - विवेक रंजन अग्निहोत्री हे एक चित्रपट दिग्दर्शक, लेखक , पटकथा लेखक  आहेत. २०१९ मध्ये त्यांना ‘द ताश्कंद फाइल्स’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका जाहिरात एजन्सीमधून केली होती. यानंतर त्यांनी अनेक टीव्ही मालिकांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं.  

Read more

फिल्मी : The Vaccine War Movie Review : जीवन-मृत्यूच्या उंबरठ्यावरील लढाई 'व्हॅक्सिन वॉर'

फिल्मी : “न झुकता पाठीचा कणा…”; किरण मानेंची बॉलीवूड किंग शाहरुख खानसाठी खास पोस्ट

फिल्मी : “त्यांच्या धर्मामुळे...”, ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल नसिरुद्दीन शाहांच्या वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रींची संतप्त प्रतिक्रिया

फिल्मी : शाहरुख नमस्कार करतच नाही... विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर चाहत्यांनी दाखवले पुरावे

फिल्मी : ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाचं आर माधवनने भरभरून केलं कौतुक; म्हणाला - हा चित्रपट तुम्हाला एकाच वेळी रडवतो- हसवतो

फिल्मी : महाभारतावर सिनेमा बनवणार विवेक अग्निहोत्री, म्हणाले, इतरांसारखं बॉक्स ऑफिससाठी...

फिल्मी : 'बॉलिवूड आपल्याच विनाशाचा आनंद साजरा करतोय', दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचे ट्विट चर्चेत...

फिल्मी : नुसता शो ऑफ! काही लोक फक्त 'फोटो'साठी..., विवेक अग्निहोत्रींनी सेलिब्रिटींवर साधला निशाणा

फिल्मी : Pallavi Joshi : 'काश्मीर फाईल्स' फेम पल्लवी जोशी-विवेक अग्निहोत्रीची लव्हस्टोरी! पहिली भेट होती खूपच फिल्मी

फिल्मी : 'द काश्मीर अनरिपोर्टेड' डॉक्युमेंटरी लवकरच प्रदर्शित होणार, यात नवीन काय असणार?