शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विवेक रंजन अग्निहोत्री

Vivek Ranjan Agnihotri : विवेक रंजन अग्निहोत्री - विवेक रंजन अग्निहोत्री हे एक चित्रपट दिग्दर्शक, लेखक , पटकथा लेखक  आहेत. २०१९ मध्ये त्यांना ‘द ताश्कंद फाइल्स’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका जाहिरात एजन्सीमधून केली होती. यानंतर त्यांनी अनेक टीव्ही मालिकांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं.  

Read more

फिल्मी : नवऱ्याला अनेकदा जीवे मारण्याच्या मिळतात धमक्या, पल्लवी जोशी म्हणाली, मी आता...

फिल्मी : मी पक्की मराठी, मग... पती विवेक अग्निहोत्रींची पाठराखण करत पल्लवी जोशींचं मोठे वक्तव्य!

फिल्मी : वरण-भात माझं आवडीचं जेवण, ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- मला अक्कल आली तेव्हा...

फिल्मी : मराठी लोकांचा वरण भात म्हणजे गरीबों का खाना म्हणणाऱ्या अग्निहोत्रींवर भडकला पुष्कर, म्हणाला- एवढी गरीबी आहे म्हणूनच...

फिल्मी : वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण म्हणणाऱ्या विवेक अग्निहोत्रींवर मराठी दिग्दर्शकाचा संताप, पल्लवी जोशींचाही घेतला समाचार

फिल्मी : 'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

फिल्मी : वरण भात, कढी म्हणजे गरिबांचं जेवण...; महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीवर टिप्पणी केल्यानं विवेक अग्निहोत्री ट्रोल

फिल्मी : पल्लवी जोशीची लेक 'मल्लिका'! निरागस चेहरा अन् मधाळ डोळे; आता कशी दिसते पाहा

फिल्मी : भारताचा एक नवा दृष्टिकोन समोर आला..., 'द काश्मीर फाइल्स' बाबत विवेक अग्निहोत्रींनी व्यक्त केल्या भावना

फिल्मी : काश्मीरने रडवले होते, आता बंगाल घाबरवेल! विवेक अग्निहोत्रींच्या ‘द बंगाल फाइल्स’चा टीझर पाहून अंगावर काटा येईल