शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विवेक रंजन अग्निहोत्री

Vivek Ranjan Agnihotri : विवेक रंजन अग्निहोत्री - विवेक रंजन अग्निहोत्री हे एक चित्रपट दिग्दर्शक, लेखक , पटकथा लेखक  आहेत. २०१९ मध्ये त्यांना ‘द ताश्कंद फाइल्स’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका जाहिरात एजन्सीमधून केली होती. यानंतर त्यांनी अनेक टीव्ही मालिकांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं.  

Read more

फिल्मी : भारताचा एक नवा दृष्टिकोन समोर आला..., 'द काश्मीर फाइल्स' बाबत विवेक अग्निहोत्रींनी व्यक्त केल्या भावना

फिल्मी : काश्मीरने रडवले होते, आता बंगाल घाबरवेल! विवेक अग्निहोत्रींच्या ‘द बंगाल फाइल्स’चा टीझर पाहून अंगावर काटा येईल

फिल्मी : ‘द काश्मीर फाइल्स’ केवळ चित्रपट नव्हता, एक इशारा होता! पहलगाम हल्ल्यानंतर काय म्हणाले विवेक अग्निहोत्री?

फिल्मी : काश्मीरनंतर आता बंगालचा चॅप्टर उघडणार, विवेक अग्निहोत्रींच्या The Delhi Files चा टीझर आला

फिल्मी : 'मुंबईतील रस्ते...', विवेक अग्निहोत्रींनी शेअर केला मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्याचा Video

फिल्मी : हा एक अत्याचार असून...; रेल्वे बंद पडल्याने मुंबईकर हैराण झाल्याने विवेक अग्निहोत्रींचा संताप!

फिल्मी : खड्डे म्हणजे शहरातले स्विमिंगपूल...; विवेक अग्निहोत्रींनी संतप्त पोस्ट लिहित BMC वर केली टीका

फिल्मी : तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४ किलो वजन घटलं, अग्निहोत्रींना आश्चर्य वाटलं! म्हणाले, हेल्थ एक्सपर्ट..

फिल्मी : बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाने 'द काश्मिर फाइल्स'ला म्हटलं 'बकवास'! म्हणाले, सिनेमातून राजकारणाचा प्रचार...

फिल्मी : हा ऑस्करच्या योग्यतेचा सिनेमा! 'बाईपण भारी देवा'चं विवेक अग्निहोत्रींकडून कौतुक, म्हणाले, केदार शिंदेने ज्याप्रकारे...