शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : India vs West Indies : दुखापतीमुळे कोहलीला मिळणार विश्रांती, अजिंक्य रहाणे करणार टीम इंडियाचे नेतृत्व

क्रिकेट : Team India Head Coach: सहा जणांमध्ये 'रेस'; पण रवी शास्त्रींची 'स्पेशल केस', कारण...

क्रिकेट : India vs West Indies: अंगठ्याच्या दुखापतीबाबत कोहलीने सामन्यानंतर केला खुलासा

क्रिकेट : India vs West Indies, 3rd ODI : गावस्कर, तेंडुलकरला जे जमलं नाही; ते विराट कोहलीनं करून दाखवलं

क्रिकेट : India vs West Indies : विराटसेनेकडून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाची विजयी भेट

क्रिकेट : भारतीय संघाने दिल्या देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, पाहा व्हिडीओ

क्रिकेट : India vs West Indies : 'हा' फोटोच सांगतोय ख्रिस गेलची नामक तोफ थंडावली का...

क्रिकेट : India vs West Indies, 3 ODI : यंदाचा 15 ऑगस्ट टीम इंडियासाठी असेल खास; विराटसेना घडवणार का नवा इतिहास?

क्रिकेट : डेल स्टेनने का मागितली विराट कोहलीची माफी, पाहा तुम्हाला उत्तर सापडतंय का?

क्रिकेट : तिसरा एकदिवसीय सामना आज : मालिका विजयाचे भारताचे लक्ष्य