शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : रांची कसोटी कोहलीसाठी आहे खास, कसोटी क्रमावारीत होईल का विकास?

क्रिकेट : 'गांगुलीने बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारल्यावर विराट कोहलीचे कर्णधार काढावे'

क्रिकेट : धोनी अन् गांगुलीपेक्षा कॅप्टन कोहली वेगळा; गंभीरनं सांगितलं कारण  

क्रिकेट : India vs South Africa : दुष्काळात तेरावा महिना; आफ्रिकेच्या मुख्य खेळाडूची मालिकेतून माघार

क्रिकेट : India vs South Africa, 2nd Test : कोहली 'एकच नंबर'; तेंडुलकर-अझरुद्दीनशी बरोबरी, दिग्गजांच्या पंक्तित पटकावलं स्थान

क्रिकेट : India vs South Africa, 2nd Test : दक्षिण आफ्रिकेची नाचक्की; टीम इंडियानं मोडला 9 वर्षांपूर्वीचा विक्रम

क्रिकेट : India Vs South Africa, 2nd Test: भारताचा ऐतिहासिक विजय; मालिकेत 2-0ने आघाडी

क्रिकेट : India vs South Africa, 2nd Test : आफ्रिकेला नमवून टीम इंडियानं इतिहास रचला, ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडला

क्रिकेट : India vs South Africa, 2nd Test : आफ्रिकेची शरणागती, टीम इंडियाचा दणदणीत विजय

पुणे : कोहली आणि छत्रपती संभाजी महाराजांची झाली भेट; रायगड किल्ला पाहण्याची विराटची इच्छा