शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : सचिनच्या विक्रमापासून कोहली फक्त एक पाऊल दूर; तेंडुलकरच्या घरच्या मैदानात घडणार का पराक्रम...

क्रिकेट : विराट कोहलीपाठोपाठ अनुष्का शर्माही झाली भारताची कर्णधार; क्रिकेटच्या मैदानात गोलंदाजीसाठी सज्ज

क्रिकेट : India vs Australia, 1st ODI: विराट कोहली 'मोठा' त्याग करणार; हे अंतिम 11 शिलेदार वानखेडेवर खेळणार

क्रिकेट : महेंद्रसिंग धोनीला 'या' गोष्टीचा होतोय पश्चाताप, इग्लंडमधील विश्वचषकाबाबत केला मोठा खुलासा...

क्रिकेट : चेतेश्वर पुजाराचे शतकांचे अर्धशतक; पटकावले दिग्गजांच्या पंक्तित स्थान

क्रिकेट : अनुष्का शर्माचे क्रिकेटच्या मैदानावर पदार्पण, दिसणार निळ्या जर्सीत!

क्रिकेट : ICC T20I Ranking : विराट कोहली एक स्थान वर, तर रोहित शर्मा टॉप टेनमधून बाहेर

क्रिकेट : India vs Sri Lanka: टीम इंडियाची पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी; पण, 'विराट'सेना लै भारी!

क्रिकेट : India vs Sri Lanka, 3rd T20I : टीम इंडियानं मालिका जिंकली, 2020ची दणक्यात सुरुवात केली

क्रिकेट : India vs Sri Lanka, 3rd T20I : टीम इंडियाने धो डाला... श्रीलंकेसमोर उभं केलं मोठं आव्हान