शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : ICC Awards Winners Full List : बेन स्टोक्सला सर्वोच्च मान, पाहा ICC Awardsची संपूर्ण यादी एका क्लिकवर

क्रिकेट : ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे वर्चस्व असलेल्या कसोटी संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे

क्रिकेट : ICC Awards: विराट कोहलीला आयसीसीकडून मानाचे पान!  हा पुरस्कार देत केला गौरव 

क्रिकेट : ICC Awards: विराट कोहलीची हॅटट्रिक हुकली, इंग्लंडच्या खेळाडूनं बाजी मारली

क्रिकेट : आयसीसीच्या कसोटी व वन डे संघाचे नेतृत्व कोहलीकडे, जाणून घ्या भारताच्या कोणत्या खेळाडूंना संधी

क्रिकेट : India vs Australia : नववर्षातील पहिला पराभव अन् विराट कोहलीच्या नावावर नकोसा विक्रम

क्रिकेट : India vs Australia: पहिल्या सामन्यातील 'त्या' निर्णयाचा विराट कोहली पुनर्विचार करणार

क्रिकेट : India Vs Australia: ऑस्ट्रेलियाचा भारतावर दणदणीत विजय

क्रिकेट : India vs Australia : भारताच्या फलंदाजांची हाराकिरी; ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २५६ धावांचे आव्हान

क्रिकेट : India vs Australia : 'गब्बर'कडून विक्रमाच शिखर सर; तेंडुलकर, धोनीच्या पंक्तित स्थान