शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : Donald Trump Visit: सचिन तेंडुलकरच्या नावाचा उच्चार चुकला अन् ICCनं डोनाल्ड ट्रम्प यांना ट्रोल केलं

क्रिकेट : NZ vs IND 1st Test: एका पराभवामुळे टीका होत असेल तर काही करू शकत नाही - कोहली

क्रिकेट : New Zealand vs India: न्यूझीलंडविरुद्धचा पराभव ही काही मोठी गोष्ट नाही, विराट कोहलीचे धक्कादायक विधान

क्रिकेट : New Zealand vs India, 1st Test: भारताच्या पराभवाची दोन 'विराट' कारणं; चूक सुधारावीच लागेल!

क्रिकेट : NZ vs IND, 1st Test : पराभवानंतर विराट म्हणतो; नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरला, अन्...

क्रिकेट : विराट कोहलीच्या एका ट्विटची किंमत काय? ऐकाल तर हैराण व्हाल

क्रिकेट : NZ vs IND, 1st Test : न्यूझीलंडचे सामन्यात कमबॅक, रहाणे-विहारीचा सावध खेळ

क्रिकेट : NZ vs IND, 1st Test : टीम इंडियाला चमत्कारच वाचवू शकतो; रहाणे-विहारीनं आजचा पराभव पुढे ढकलला

क्रिकेट : NZ vs IND, 1st Test : विराट कोहलीची ११वी धाव ठरली पराक्रमी; मोडला सौरव गांगुलीचा विक्रम

क्रिकेट : विराट कोहलीसह टीम इंडियाचे तीन शिलेदार एका फॉरमॅटमधून होणार निवृत्त!