शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

फिल्मी : विराट कोहलीच्याआधी या मॉडेलला डेट करत होती अनुष्का शर्मा, या कारणामुळे झाले होते ब्रेकअप?

क्रिकेट : शिखर धवन, भुवनेश्वर, पांड्याचे पुनरागमन; द. आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ जाहीर

क्रिकेट : Harbhajan Singhच्या ऑल टाईम कसोटी संघात ना 'दादा', ना 'कोहली'; फक्त तीन भारतीयांना संधी!

क्रिकेट : ICC Women's T20 World Cup, Semi-Final: देवासमोर कोण जिंकू शकतं? वीरूच्या भारतीय महिला संघाला हटके शुभेच्छा

क्रिकेट : ऋषभ पंतमुळे 'या' खेळाडूचे करिअर धोक्यात; माजी क्रिकेटपटूने केली टीका

क्रिकेट : वेगवान गोलंदाजांमध्ये करावा लागेल बदल- कोहली

क्रिकेट : ICC Test Ranking : विराट कोहलीनं आधी फलंदाजांतील अव्वल स्थान गमावलं अन् आता...

क्रिकेट : India vs New Zealand : 'जब इंडिया मे ये लोग आयेंगे, तब...' विराट कोहलीच्या धक्कादायक विधानानं खळबळ

क्रिकेट : न्यूझीलंड मालिकेतील अपयश; टीम इंडियाच्या कसोटी संघातून तीन खेळाडूंना मिळू शकतो डच्चू!

क्रिकेट : विराट कोहलीवर आली ही वाईट पाळी, जगविख्यात फलंदाज गोलंदाजांच्याही खाली