शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

फिल्मी : मुलीला मीडियापासून दूर ठेवण्यासाठी विरूष्काचा आटापीटा,  पर्सनल नोटसह केली ही विनंती

क्रिकेट : ICC पोल : विराट-इम्रान यांच्यात झाली 'टफ फाईट'; जाणून घ्या, अखेरच्या क्षणी कुणी मारली बाजी?

क्रिकेट : विराट अन् अनुष्काच्या मुलीचा अखेर फोटो आला समोर; काही मिनिटांत सोशल मीडियावर व्हायरल

फिल्मी : अनुष्का शर्मा अथवा विराट कोहली नव्हे तर ही व्यक्ती ठेवणार त्यांच्या मुलीचे नाव?

फिल्मी : इकडे विरूष्काला मुलगी झाली अन् तिकडे तैमूर चर्चेत आला, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

फिल्मी : मुलीच्या जन्मानंतर व्हायरल होताहेत विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे रोमँटिक फोटो

क्रिकेट : ICC Test Ranking : विराट कोहलीचं दुसरं स्थानही गेलं; चेतेश्वर पुजारानं मोठी झेप घेतली  

फिल्मी : Super Cute! काकाने शेअर केला ‘विरूष्का’च्या लेकीचा पहिला फोटो, नाव ठेवले...!!

फिल्मी : विराटचा आनंद गगनात मावेना, पिता बनल्यानंतर चाहत्यांना केली खास विनंती

राष्ट्रीय : बबिता फोगट झाली आई, फोटो शेअर करत म्हणाली मीट अवर लिटिल 'सन'शाईन