शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : IPL 2021, RCB vs KKR T20 Live : वरुण चक्रवर्थीनं RCBचा कर्णधार विराट कोहलीला 'मामू' बनवलं, राहुल त्रिपाठीनं अफलातून झेल टिपला, Video 

क्रिकेट : IPL 2021, RCB vs KKR Live: आरसीबीनं नाणेफेक जिंकली, एका परदेशी खेळाडूला बाहेर बसवलं अन् दिली भारतीय खेळाडूला संधी; KKR ची गोलंदाजी

क्रिकेट : IPL 2021: ब्रायन लाराला भारताच्या 'या' युवा क्रिकेटपटूचं आयपीएलमध्ये शतक झालेलं पाहायचंय, झालाय मोठा फॅन!

क्रिकेट : IPL 2021: मॅक्सवेल ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर कोहलीचं नाटक जिंकलं; RCB ची 'ऑफ द फिल्ड' धमाल पाहा...

क्रिकेट : मोठी बातमी! भारतीय क्रिकेट संघ ऑलम्पिक स्पर्धा खेळणार; BCCI चा हिरवा कंदील, लॉस अँजलिस ऑलम्पिकसाठी जोरदार तयारी

क्रिकेट : Virat Kohli : एकट्या विराटची कमाई पाकिस्तान संघाच्या वेतनाइतकी 

क्रिकेट : IPL 2021, Points Table : महेंद्रसिंग धोनीनं केली विराट कोहलीला मदत; CSKच्या विजयानं RCBच्या नावे विक्रम

क्रिकेट : अरेच्चा! एकट्या विराट कोहली मिळते पाकिस्तानच्या संपूर्ण संघाच्या वार्षिक परागाएवढे वेतन

क्रिकेट : BCCI वार्षिक करार: विराट, रोहित अन् बुमराह मालामाल; हार्दिक, पंतचंही प्रमोशन, तर भुवीला B Grade 

क्रिकेट : IPL 2021: धोनी असो किंवा विराट अन् रोहित सर्वांनी केलं नाराज, 'या' संघाला मिळाले १०० पैकी १०० गुण!