शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : Babar Azam : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी बाबर आजम यानं टीम इंडियाला दिलं खुलं चॅलेंज; विराट कोहलीचा मोडला विक्रम

क्रिकेट : T20 World Cup: विराट कोहली व खेळाडू यांच्यातले ड्रेसिंग रुममधील वाद हाताळण्यासाठी महेंद्रसिंग धोनीची निवड?

क्रिकेट : संघात आमचा होतोय छळ; रहाणे-पुजाराने केली तक्रार

क्रिकेट : कोहलीविरुद्धच्या तक्रारीबाबत बीसीसीआयकडून 'विराट' स्पष्टीकरण

क्रिकेट : कोहली कसोटी क्रिकेटला महत्त्व देतोय याचा आनंद : दिलीप वेंगसरकर

क्रिकेट : IPL 2021, RR vs RCB Live Updates : रियान परागनं 'पंगा' घेतला, विराट कोहलीला तंबूचा रस्ता दाखवला, Video 

क्रिकेट : विराटची बीबीसीआयकडे तक्रार कोणी केली? दोन मोठ्या खेळाडूंची नावं समोर आली

क्रिकेट : वर्ल्डकपनंतर नव्हे, आत्ताच 'या' खेळाडूला करा भारतीय संघाचा कर्णधार; गावस्करांचा 'स्ट्रेट ड्राईव्ह'!

क्रिकेट : एमएस धोनीला मार्गदर्शक म्हणून नियुक्त करणे म्हणजे कोणालाही कमी लेखणे नाही; बीसीसीआयनं दिलं स्पष्टीकरण

क्रिकेट : विराट कोहलीशी वाद म्हणून...?; अनिल कुंबळे यांच्या नावाला विरोध; टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी BCCIची शोधाशोध!