शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

क्रिकेट : Virat Kohli Shane Watson, IPL 2022: त्या दिवसापासून विराटमधली ऊर्जा संपल्यासारखी वाटतेय; ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनचं मोठं विधान

फिल्मी : Virat Kohli ची बहीण दिसते खूपच सुंदर, सौंदर्यात देते बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर!

क्रिकेट : Virat Kohli Rohit Sharma, IPL 2022: हे ही दिवस जातील...; फॉर्मशी झगडणाऱ्या विराट, रोहितला नेटकऱ्यांचा पाठिंबा

क्रिकेट : IPL 2022: विराट कोहली कारकीर्दीतील सर्वात कठीण काळात असल्याचे आरसीबीनेही केले मान्य, प्रशिक्षकांचं मोठं विधान 

क्रिकेट : स्वत:चा ‘फॉर्म’ सुधारणे रोहित, विराटची जबाबदारी; भारतीय टीमची चिंता वाढली

क्रिकेट : Virat Kohli Golden Duck IPL 2022 RCB vs SRH Live Updates : विराट कोहली सलग दुसऱ्या सामन्यात गोल्डन डकवर गेला, नेटिझन्सनी बघा मीम्सचा धुरळा उडवला 

क्रिकेट : T Natarajan super swing Video, IPL 2022 SRH vs RCB Live: खतरनाक स्विंग! Harshal Patel ची दांडी गुल अन् स्टंपच्या तीन-चार कोलांटी उड्या

क्रिकेट : Virat Kohli 1st Ball Duck, IPL 2022 SRH vs RCB Live: विराट कोहलीचं चाललंय काय? सलग दुसऱ्या सामन्यात पहिल्या चेंडूवर OUT

क्रिकेट : Marco Jansen 3 Wickets in 1 Over, IPL: Mumbai Indians चा माजी गोलंदाज SRHकडून खेळताना चमकला; पहिल्याच षटकात घेतले ३ बळी

क्रिकेट : IPL 2022 RCB vs SRH Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिस (५), विराट कोहली (०), अनुज रावत (०), ग्लेन मॅक्सवेल (१२); रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संकटात, २६ चेंडूंतच लागली वाट! Video