शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : Babar Azam, ICC T20 Rankings: पाकिस्तानच्या बाबर आजमने मोडला सर्वात मोठा विक्रम; विराट कोहलीची मक्तेदारी संपुष्टात

क्रिकेट : अर्जुन तेंडुलकरसोबत 'लंच डेट'वर जाणाऱ्या डॅनी वॅटचं 'विराट कोहली कनेक्शन' माहितीये का?

क्रिकेट : IND vs ENG : काय झाडी, काय हाटेल..एकदम ओके! भारतीय खेळाडू BCCI चं ऐकेना; रोहित शर्माला कोरोना झाल्यानंतरही काही सुधरेना, Photo

क्रिकेट : IND vs ENG: भारतीय संघ चुकीच्या वेळी इंग्लंडशी भिडतोय; इंग्लिश क्रिकेटरचा टीम इंडियाला इशारा

क्रिकेट : Rohit Sharma, IND vs ENG : रोहित शर्मा व सहकाऱ्यांवर BCCI नाराज, Jasprit Bumrah ला कर्णधारपदासाठी तयार राहण्यास सांगितले!

क्रिकेट : Virat Kohli argument with fan : विराट कोहली अन् चाहत्यामध्ये 'तू तू मैं मैं!'; ड्रेसिंग रुमच्या बालकनीतून झालेला राडा कॅमेरात कैद, Video 

क्रिकेट : Virat Kohli, LEI vs IND : Out or not out?; विराट कोहलीच्या 'बंडा'चा व्हिडीओ समोर आला, बाद असूनही गोलंदाजाला गंडवलं, Video 

क्रिकेट : LEIvIND : भरत आला धावून!, KS Bharatमुळे टीम इंडियाची पहिल्याच दिवशी All Out होण्याची नामुष्की टळली, Video 

क्रिकेट : Team India: रोहित शर्मा, विराट कोहलीवर कपिल देव भडकले, केलं मोठं वक्तव्य

क्रिकेट : Virat Kohli, LEIvIND : 'कच्चा लिंबू' गोलंजासमोर विराट कोहली, रोहित शर्मा फेल; अम्पायरने बाद देताच Kohli विचारत बसला जाब, Video