शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : IND vs AUS 3rd Test, Umesh Yadav: व्वा, उमेश भाऊ... मानलं...!! फक्त १७ धावा तरीही मोडला 'सिक्सर किंग' Yuvraj Singh चा रेकॉर्ड, Virat Kohli शी केली बरोबरी

क्रिकेट : IND vs AUS 3rd Test: दे दणादण!! Umesh Yadav ने एकाच ओव्हरमध्ये मारले २ सिक्स... रोहित-विराटही झाले Shocked, पाहा Video

क्रिकेट : Ind vs Aus 3rd test live : दैव देते आणि कर्म नेते! रवींद्र जडेजानेही केली चूक, भारताचे ७ फलंदाज ८२ धावांत तंबूत, Video 

क्रिकेट : विराट कोहली अन् बाबर आजम यापैकी कोण दमदार? शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानी कर्णधाराला दाखवला आरसा 

क्रिकेट : IND vs AUS 3rd Test : रोहित शर्माने कसोटी क्रिकेटच्या प्रसारासाठीचा विराट कोहलीचा 'मुद्दा' खोडून काढला, म्हणाला...

क्रिकेट : Virat Kohli: ...म्हणूनच धोनीनं मला उपकर्णधार बनवलं, खुद्द किंग कोहलीने केला मोठा खुलासा 

क्रिकेट : वेळ खराब असेल तर कोणी विचारत नाही'; विराट कोहलीचा धोनीवर खुलासा

क्रिकेट : भारताला ICC ट्रॉफी जिंकून दिली नाही, तरीही विराट कोहलीला स्वतःचा अभिमान; म्हणाला, लोकं मला अयशस्वी समजतात पण...

क्रिकेट : अनुष्का, कुटूंब, बालपणीच्या प्रशिक्षकांसह फक्त MS Dhoni ने मला मदत केली; विराट कोहलीचं मोठं विधान 

क्रिकेट : ICC World Cup 2023 : वर्ल्ड कपनंतर १० दिग्गज खेळाडू घेऊ शकतात वन डेतून निवृत्ती; आश्चर्यचकित करेल शेवटचे नाव