शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : Ind Vs Nz 3rd ODI: रोहित-विराट तिसरी वनडे खेळणार नाहीत? सिनियर्स नसतील तर कशी असेल टीम इंडिया

फिल्मी : Virat-Anushka : पहिल्या भेटीनंतर अनुष्काला विराट वाटला होता गर्विष्ठ, क्रिकेटरनेही उडवली होती अभिनेत्रीची खिल्ली

क्रिकेट : IND vs NZ ODI Series: “विराट कोहलीने तिसरी वनडे खेळू नये”; रवी शास्त्रींचा अजब सल्ला, दिले सचिनचे उदाहरण

क्रिकेट : Sunil Gavaskar Virat Kohli, IND vs NZ: धावांचा पाऊस पाडणाऱ्या विराट कोहलीवर सुनील गावसकर अचानक संतापले; म्हणाले...

क्रिकेट : IND vs NZ, 1st ODI Live : इतिहास घडला! शुभमन गिलने Viv Richards यांच्यासह विराट कोहलीचाही सर्वात मोठा रेकॉर्ड मोडला

क्रिकेट : IND vs NZ, 1st ODI Live : विराट कोहलीला काही कळण्याआधीच त्रिफळा उडाला; गोलंदाजाने कसला भारी चेंडू टाकला, Video 

क्रिकेट : विराट कोहली ठोकतोय शतकांमागून शतकं; सरकतेय बाबर आजमच्या पायाखालची जमीन, जाणून घ्या नेमकं काय

क्रिकेट : IND vs NZ, 1st ODI : विराट कोहलीचे वादळ पुन्हा घोंगावणार; एका फटक्यात तीन दिग्गजांचे विक्रम मोडणार

क्रिकेट : ...तर शतकांचे शतकही पूर्ण करू शकतो; विराट कोहलीच एकदिवसीय क्रिकेटचा राजा

क्रिकेट : IND vs SL: विराट कोहलीला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला; गौतम गंभीर नाराज झाला, म्हणाला...