शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : IND vs AUS: विराट आणि जडेजाकडून 'ते' शिकावं लागेल..., किंग कोहलीच्या 'स्टेपवर' शाहरूख 'फिदा'

क्रिकेट : IND vs PAK, T20 World Cup: भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला पराभवाचा धक्का, विराट कोहलीने केलं तोंडभरून कौतुक

क्रिकेट : भारत वि. ऑस्ट्रेलियातील तिसरी कसोटी बंगळुरू किंवा विशाखापट्टनमला?

क्रिकेट : विराटचा हरवलेला फोन युवराजला सापडला? युवीने शेअर केलाय फोटो

क्रिकेट : Ind vs Aus 1st test live : होय हे खरंय! मोहम्मद शमीने कसोटीत विराट, युवराज, शास्त्री यांना टाकले मागे, फलंदाजीत दाखवला दम

क्रिकेट : 1st IND vs AUS Test: मी माझ्या पत्नीपेक्षा जास्त विराटवर प्रेम करतो, नागपुरमध्ये कोहलीच्या जबरा फॅनने वेधले लक्ष

क्रिकेट : Ind vs Aus 1st test live : मजबूत स्थितीतही भारतीय संघ गोंधळला; विराटमुळे रोहित शर्मा बाद होता होता वाचला, कॅप्टनने जाब विचारला 

क्रिकेट : Virat Kohli Record, IND vs AUS 1st test: 'किंग कोहली' केवळ ६४ धावा दूर, Sachin Tendulkar च्या पराक्रमाशी करणार बरोबरी

क्रिकेट : Ind vs Aus 1st test: 'विराट कोहलीसाठी हीच ती वेळ'; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी हरभजन सिंगचं मोठं विधान

क्रिकेट : WTC Final 2023: कसोटी वर्ल्ड कप फायनलची तारीख ठरली; भारताला ICC जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची संधी