शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : Ind vs Aus 4th test live: विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारताच्या ७ फलंदाजांनी घडविला इतिहास

क्रिकेट : Ind vs Aus 4th test live: विराट कोहलीचे अविस्मरणीय शतक, ३ वर्ष व ३ महिन्यांनी पूर्ण केलं कसोटीत शतक; सुनील गावस्करांशी बरोबरी

क्रिकेट : Ind vs Aus 4th test live: रवींद्र जडेजाने विकेट फेकली, विराट कोहलीची सटकली! समालोचकांनीही टीका केली, Video 

क्रिकेट : Ind vs Aus 4th test live: शुबमन गिलच्या शतकाने दिवस गाजवला, २ वर्षानंतर विराट कोहलीला सूर गवसला; विक्रम नोंदवला   

क्रिकेट : Ind vs Aus 4th Test: Live सामन्यादरम्यान विराट कोहलीची पेटपूजा; श्रेयस अय्यरलाही केली ऑफर, पाहा व्हिडिओ

क्रिकेट : International women's day - क्रिकेटपटूची 'पत्नी' यापलिकडे आहे 'तिची' स्वतःची 'ओळख'; कुणी डॉक्टर, कुणी टेनिसपटू तर कुणी अभिनेत्री

फिल्मी : गुरु नीम करोली बाबा यांना अनुष्का शर्माने वाहिली श्रद्धांजली, पोस्ट शेअर करत म्हणाली, 'मी तुम्हाला...'

क्रिकेट : रोहितने उडवला कोहलीवर रंग; चौथ्या कसोटी सामन्याआधी खेळाडूंनी केली धुळवड, पाहा Video

क्रिकेट : Rohit Virat, IND vs AUS 4th Test: टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर रोहित, विराट गेले सुट्टीवर! चाहते बुचकळ्यात

क्रिकेट : WPL 2023: Virat Kohli चं नाव ऐकताच Smriti Mandhana म्हणाली- मला हे अजिबात आवडत नाहीये...