शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : IND vs AUS : रोहित-विराट परतले, शुबमन गिलसह एकाला संघ व्यवस्थापनाने रजेवर पाठवले

क्रिकेट : विराट, रोहित नाहीतर बाबर आझम यंदाचा विश्वचषक गाजवू शकतो; गौतम गंभीरचा दावा

क्रिकेट : तुझ्यासारखे खूप कमी आहेत, कधी बदलू नकोस; विराटशी नडणाऱ्या 'नवीन'ला गंभीरच्या हटके शुभेच्छा

क्रिकेट : शुबमन गिलला नेक्स्ट विराट बनायचंय! सुरेश रैनाचं विधान; म्हणाला, रोहितसारखा तो...

क्रिकेट : विराट कोहलीने आवडत्या गायकाला केले अनफॉलो, भारताविरोधात केली होती वादग्रस्त पोस्ट

क्रिकेट : विराट कोहलीच्या Video मुळे 'बवाल'; हायकोर्टाने सरकारकडून मागितले उत्तर, पण का?

क्रिकेट : Video: इशान किशनने केली विराटच्या चालण्याची नक्कल, नंतर किंग कोहलीने काय केलं पाहा...

क्रिकेट : किंग कोहली बनला 'वॉटर बॉय', सहकाऱ्यांना पाणी देऊन केली 'विराट' कमाई; किती लाख मिळाले?

क्रिकेट : Asia Cup Final: विराट-रोहित एकत्र मैदानात उतरणार! तब्बल १३ वर्षांनी घडणार 'असा' योगायोग

क्रिकेट : Funny Video : विराट कोहली सहकाऱ्यांसाठी बनला 'वॉटर बॉय'; उड्या मारत मैदानावर एन्ट्री