शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : IND vs ENG, 4th T2O : पहिल्या षटकात षटकार अन् चौकार; रोहित शर्मानं मारला मोठ्या पराक्रमाचा षटकार

क्रिकेट : IND vs ENG, 4th T2O : लोकेश राहुल संघात कायम, इशान किशनला दुखापत, टीम इंडियात दोन बदल; इंग्लंडनं जिंकली नाणेफेक

क्रिकेट : Virender Sehwag : टीम इंडियाच्या 'फिटनेस'मागे इंग्लंडचा हात?, वीरेंद्र सेहवागनं सांगितला १० वर्षांपूर्वीचा मजेशीर किस्सा

फिल्मी : विरूष्काच्या नेमप्लेटवर वामिकाचेही नाव, अहमदाबादेतील ‘त्या’ फोटोची सोशल मीडियावर चर्चा

क्रिकेट : विराट कोहलीने घेतली पाचव्या स्थानावर झेप, आयसीसीने जाहीर केली टी-२० क्रमवारी

क्रिकेट : नव्या आक्रमक रणनीतीवर अंमल करण्याची गरज, परिस्थितीनुसार गोलंदाजीत ठेवावे पर्याय 

क्रिकेट : आज इंग्लंडविरुद्ध चौथी टी-२० लढत, आव्हान कायम राखण्याचे लक्ष्य; पॉवर प्लेमध्ये खेळ सुधारण्याची गरज

फिल्मी : दिवसभर मेकअप लावून फिरण्यापेक्षा काही तरी शिकून घे, विराटचा फोटो पाहून युजर्सने या अभिनेत्रीला दिल्या खास टीप्स

क्रिकेट : IND vs ENG : विराट कोहलीचा पारा चढला, शार्दूल ठाकूरला नको ते बोलला, Video

क्रिकेट : Virat Kohli : सलग दोन अर्धशतकानंतर विराट कोहलीला मिळाली भेट; लोकेश राहुलला अपयशाचा फटका