शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : IND vs ENG 5th T20, Rohit and Virat : विराट कोहली-रोहित शर्मा सलामीला येणार, भारतीय संघात एक मोठा बदल

क्रिकेट : IND vs ENG 5th T20 : फॉर्मात असलेल्या इशान किशनला आजही बाकावर बसवणार, लोकेश राहुलला आणखी एक संधी मिळणार?

क्रिकेट : INDvsENG T-20 : भारत-इंग्लंड निर्णायक लढत आज, विजयासह मालिका जिंकण्यास भारत तयार

क्रिकेट : IND vs ENG, Virat Kohli : विराट कोहलीला दुखापत?; संघ अडचणीत असताना अखेरच्या षटकांत मैदान का सोडलं, समोर आलं कारण!

क्रिकेट : IND vs ENG, 4th T20 : 'Soft Signal'वर भडकला विराट कोहली; म्हणाला, अम्पायरकडे I don't know call हा पर्याय का नाही?

क्रिकेट : IND vs ENG, ODI Team : वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; कृणाल पांड्या, प्रसिद्ध कृष्णा यांना संधी

क्रिकेट : IND vs ENG, 4th T2O Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवच्या विकेट्सवरून सुरू झाला वाद, टीम इंडियाच्या फलंदाजांनी इंग्लंडची लावली वाट!

क्रिकेट : IND vs ENG, 4th T2O, Suryakumar Yadav : OUT or NOT OUT; सूर्यकुमार यादवच्या वादळी खेळीला अनपेक्षित ब्रेक

क्रिकेट : IND vs ENG, 4th T2O : ईजा, बीजा, तिजा...!;  लोकेश राहुलचा अपयशाचा पाढा कायम, विराट कोहलीच्या नावे नकोसा विक्रम

क्रिकेट : IND vs ENG, 4th T2O : पहिल्या षटकात षटकार अन् चौकार; रोहित शर्मानं मारला मोठ्या पराक्रमाचा षटकार