शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

फिल्मी : विराट कोहलीने महिला दिनाच्या शुभेच्छा देताना पोस्ट केला अनुष्का शर्मा आणि त्यांच्या गोंडस मुलीचा फोटो

क्रिकेट : IPL 2021 पूर्वीच RCBच्या फलंदाजाची वादळी फटकेबाजी, ६ सामन्यांत ६७३* धावा अन् कुमार संगकारा, विराट कोहलीच्या रेकॉर्डशी बरोबरी

क्रिकेट : IPL 2021 Schedule: आयपीएलचा रणसंग्राम ९ एप्रिलपासून रंगणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

क्रिकेट : IND vs ENG, 4th Test : कम ऑन विराट; भारतीय कर्णधारानं थ्रो केलेला चेंडू जो रूटला लागला अन्... Video 

क्रिकेट : Ashish Nehra : आशिष नेहराचा ऑटोग्राफ अन् क्रिकेटपटू स्टार बनलाच समजा; सोशल मीडियावर 'त्या' फोटोंवरून जोरदार चर्चा

क्रिकेट : NZ vs AUS : 2,6,6,6,0,6 : विराट कोहलीच्या माजी खेळाडूनं १५ कोटींच्या नव्या भिडूला धु धु धुतले, नोंदवला रेकॉर्ड, Video

क्रिकेट : IND vs ENG, 4th Test : बेन स्टोक्सनं वचपा काढला; विराट कोहलीच्या नावे लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला, Video

क्रिकेट : IND vs ENG, 4th Test : Rohit Sharma; रोहित शर्माच्या डोक्यावर आदळला चेंडू; अम्पायर्सनी तातडीनं बोलावली मदत

क्रिकेट : Ind vs Eng: दर्जेदार फलंदाज कसा ओळखायचा?, सुनील गावस्करांनी सांगितला 'सीक्रेट फॉर्म्युला'

क्रिकेट : IND vs ENG, 4th Test : मोहम्मद सिराजनं डिवचले अन् विराट कोहली - बेन स्टोक्स एकमेकांना भिडले, Video