शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडचे आणखी एक दमदार शतक, विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी; भक्कम केलीय दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीची दावेदारी

क्रिकेट : Virat Kohli : विराट कोहलीला लहर आली म्हणून दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून घेतली माघार, हे काही बरं नाही; काँग्रेस खासदाराचा सवाल

क्रिकेट : India tour of South Africa: Big News : विराट कोहली वन डे मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली नाही खेळणार; टीम इंडियात सुरू झालाय EGO वाद?

क्रिकेट : भारताच्या पराभवानंतर विराटच्या कानात काय सांगितलंस? पाकिस्तानच्या कर्णधाराचं जबरदस्त उत्तर

क्रिकेट : Virat Kohli : भारताच्या माजी खेळाडूनं २०२१ वर्षातील कसोटी संघातून विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांना वगळलं!

क्रिकेट : India Tour of South Africa: विराट कोहलीसोबतच्या कथित वादावर रोहित शर्माचं एका वाक्यात उत्तर; माझ्यासाठी कामावर फोकस करणे महत्त्वाचे...

सखी : अनुष्का-विराटची रोमँटिक डिनरडेट; 'संसारी' झाल्यावरही कसा टिकवायचा असा रोमान्स नवरा-बायकोच्या नात्यात?

क्रिकेट : भारतीय क्रिकेट आता सुरक्षित हातात; रोहित शर्माची वन डे कर्णधारपदी निवड होताच गौतम गंभीरचे मोठं विधान 

क्रिकेट : R. Ashwin : विराट कोहली कर्णधारपदावरून हटताच आर अश्विनला आले अच्छे दिन; रोहित शर्मानं केलं मोठं विधान 

फिल्मी : विराट कोहलीचे नंबर्स बघा आणि माझे बघा..., अमिताभ यांना छळतंय एकच दु:ख!!