शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : 'त्या' व्हाॅईस मेसेजने धक्काच बसला, झोप उडाली; कोहलीनं सांगितली एबीडीची आठवण

क्रिकेट : AB De Villiers Anushka Sharma, IPL 2022: डिव्हिलियर्सने जेव्हा अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला तेव्हा अनुष्काची प्रतिक्रिया काय होती? Virat Kohli ने सांगितला किस्सा

क्रिकेट : Shoaib Akhat Virat Kohli : आयपीएल ऑक्शनमध्ये Babar Azam ला १५-२० कोटी सहज मिळाले असते, शोएब अख्तरचा दावा

मुंबई : ..तर विराट कोहली ‘ऑरेंज कॅप’ जिंकू शकतो

क्रिकेट : Virat Kohli on Jasprit Bumrah, IPL 2022: ये बुमराह वुमराह क्या करेंगे... असं विराट मला तोंडावर म्हणाला होता; Parthiv Patel ने सांगितली Mumbai Indiansच्या स्टार बॉलरबद्दलची आठवण

क्रिकेट : IPL 2022 PBKS vs RCB : आयपीएलच्या १५ वर्षांच्या इतिहासात घडली आजपर्यंत कधीच न घडलेली गोष्ट! झाला एक विचित्र विक्रम

क्रिकेट : Virat Kohli To Women Cricket Team: नो बॉल पडला, मॅच हरला म्हणून काय झाले... आम्हाला गर्व आहे; महिला संघाला 'विराट' पाठिंबा

क्रिकेट : Virat Kohli Six and Mystery Girl, IPL 2022 RCB vs PBKS Live : फॅफच्या ८८, विराटच्या ४१* अन्  दिनेशच्या ३२* धावा, पण कॅमेरामनच्या कृपेने Mystery Girlची हवा, Video 

क्रिकेट : Faf du Plessis, Virat Kohli, IPL 2022 RCB vs PBKS Live : १० चेंडूंत ५४ धावा! फॅफ ड्यू प्लेसिस बरसला; विराट कोहलीसोबत पंजाबची धुलाई, मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम

क्रिकेट : आरसीबीची लढत पंजाबविरुद्ध, नजरा मात्र कोहलीवर !