शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : IND vs SL, 1st ODI Live : विराट कोहलीने केली वर्षाची दणक्यात सुरुवात; भारताची पहिल्या वन डेत श्रीलंकेवर मात

क्रिकेट : Virat Kohli Rohit Sharma, IND vs SL 1st ODI: विराट, रोहितवर 'क्रिकेटचा देव' प्रसन्न! ट्विट करत Sachin Tendulkar म्हणाला- असेच पराक्रम करत राहा अन्...

क्रिकेट : विराट कोहलीचे विक्रमी शतक अन् अनुष्का शर्माला झाला खूप आनंद, सोशल मीडियावर झाली व्यक्त

क्रिकेट : Virat Kohli Wasim Jaffer, IND vs SL 1st ODI: 'शेर के मुँह खून लग गया है, इस साल...'; विराटच्या शतकावर मुंबईकर क्रिकेटपटूचं भन्नाट ट्वीट

क्रिकेट : Virat Kohli Team India, IND vs SL 1st ODI: अश्विनने आधीच केली होती 'किंग कोहली'च्या शतकाची भविष्यवाणी, ट्विट झालं व्हायरल

क्रिकेट : IND vs SL, 1st ODI Live : विराट कोहलीच्या वादळी खेळीचा २:५० मिनिटांचा Video; शतकाचे श्रेय दिलं रोहितला, म्हणाला... 

क्रिकेट : IND vs SL, 1st ODI Live : विराट कोहलीच्या शतकाने श्रीलंकेचे 'हात' पोळले; भारताने पाहुण्यांसमोर धावांचा डोंगर उभा केला

क्रिकेट : IND vs SL, 1st ODI Live : विराट कोहलीने खणखणीत शतक झळकावले, सचिन तेंडुलकरलाही इतक्या वेगाने हा विक्रम नाही जमला

क्रिकेट : IND vs SL, 1st ODI Live : पळ हार्दिक पळ...! पांड्याने ऐकले नाही अन् विराट कोहली OUT होता होता वाचला, मग त्याचा चढला पारा 

क्रिकेट : Rohit Sharma, IND vs SL 1st ODI: अर्धशतक ठोकताच झाला भावूक, आकाशाकडेही पाहिलं... जाणून घ्या यामागचं कारण