शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : 1st IND vs AUS Test: मी माझ्या पत्नीपेक्षा जास्त विराटवर प्रेम करतो, नागपुरमध्ये कोहलीच्या जबरा फॅनने वेधले लक्ष

क्रिकेट : Ind vs Aus 1st test live : मजबूत स्थितीतही भारतीय संघ गोंधळला; विराटमुळे रोहित शर्मा बाद होता होता वाचला, कॅप्टनने जाब विचारला 

क्रिकेट : Ind vs Aus 1st test: 'विराट कोहलीसाठी हीच ती वेळ'; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी हरभजन सिंगचं मोठं विधान

क्रिकेट : WTC Final 2023: कसोटी वर्ल्ड कप फायनलची तारीख ठरली; भारताला ICC जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची संधी

क्रिकेट : युवराज सिंगने विराट कोहलीसोबत प्रॅक्टिस करण्यास नकार दिलेला; माजी कोचने केला खुलासा

क्रिकेट : विराट, पुजारा, राहुल यांना बनावे लागेल ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’, जाणून घ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध लक्ष्मणचे विक्रम

क्रिकेट : IND vs AUS, 1st Test : सोडू नका, चोपून काढा! राहुल द्रविडने ऑसी गोलंदाजांना धू धू धुण्याचा रोहित, विराटला दिला सल्ला

क्रिकेट : IND vs AUS 1st Test: रोहित नव्हे, तर पहिल्या कसोटीत हे ३ भारतीय खेळाडू ठरतील 'ट्रम्प कार्ड'; ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढवणार 

क्रिकेट : Rohit Sharma: रोहित शर्मा पुढचा ट्वेंटी-20 विश्वचषक अजिबात खेळणार नाही, दिग्गज फलंदाजाचा मोठा दावा

क्रिकेट : India vs Australia: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत Virat Kohli शतक ठोकणार; 'या' दिग्गजाने केली भविष्यवाणी