शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

फिल्मी : कधी कधी मला जगाला ओरडून सांगावसं वाटतं की..., विराटसाठी अनुष्का शर्माची ‘पॉवरफुल’ पोस्ट

क्रिकेट : T20 World Cup, Virat Kohli Dance : ‘माय नेम इज लखन’ गाण्यावर थिरकला विराट कोहली, अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातील व्हिडीओ व्हायरल

क्रिकेट : T20 World Cup : विराट कोहलीनं MS Dhoniचंही नाही ऐकलं, सहाय्यक स्टाफही त्याच्यासमोर गप्प राहतात; गौतम गंभीरचा आरोप

क्रिकेट : Rahul Dravid : टीम इंडियाचा नवा कर्णधार कोण असावा?; मुलाखतीत राहुल द्रविडला विचारला प्रश्न, दी वॉलचा स्ट्रेट ड्राईव्ह! 

आंतरराष्ट्रीय : T20 World Cup: “अल्पसंख्यांकासाठी पाकिस्तान सुरक्षित, विराट तू इथे ये”; मुलीच्या धमकी प्रकरणी मंत्र्याचा सल्ला

क्रिकेट : T20 World Cup 2021 Ind vs Afg Live Score: रोहित शर्माचा झेल विराट कोहलीनं टिपला; अफगाणिस्तानच्या लढतीत भन्नाट किस्सा घडला

क्रिकेट : रोहित शर्मा जास्त दिवस संघाचा कर्णधार राहू शकत नाही, BCCI च्या निवड समितीतील माजी सदस्याचं मोठं विधान!

क्रिकेट : T20 World Cup 2021: धोनी, रवी शास्त्री आणि कोहली यांच्यात एकजूट नाही; ड्रेसिंग रुममध्ये झालीय खिचडी

फिल्मी : टीम इंडियाच्या पराभवानंतर मुलीवर बलात्काराची धमकी दिल्याने अनुष्का शर्मा संतप्त, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

क्रिकेट : T20 World Cup India Vs Afghanistan : कोहलीसारख्या फिटनेसची गरज नाही, त्याच्यापेक्षा लांब षटकार मारू शकतो : शहजाद