शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

क्रिकेट : Jonny Bairstow, Ind vs Eng Live test Match : इंग्लंडचा ऐतिहासिक विजय; Joe Root - जॉनी बेअरस्टो यांनी भारताला जिंकू दिली नाही मालिका 

क्रिकेट : Joe Root Century, Ind vs Eng Live test Match : जो रूटचे आणखी एक शतक, विराट कोहलीला मागे टाकले; जॉनी बेअरस्टोसह २०० धावा करून केला विक्रम 

क्रिकेट : IND vs ENG 5th Test: टीम इंडियाच्या फलंदाजीवर कोच नाराज; खेळाडूंना चांगलंच सुनावलं...

क्रिकेट : Virat Kohli, Ind vs Eng Live test Match : इंग्लंडचे फलंदाज गोंधळले, आयती विकेट देऊन बसले; विराट कोहलीचा जल्लोष पाहून सारे हसले, Video 

क्रिकेट : Cheteshwar Pujara , Ind vs Eng Live test Match : चेतेश्वर पुजाराने खिंड लढवली, भारताने मजबूत आघाडीच्या दिशेने कूच केली

क्रिकेट : Virat Kohli, Ind vs Eng Live test Match : विराट कोहली पुन्हा अपयशी ठरला, जो रूटने वन हँड कॅच घेत भारताला धक्का दिला, Video 

क्रिकेट : Virender Sehwag, Ind vs Eng Live test Match : वीरेंद्र सेहवाग म्हणाला 'छमिया नाच रही है!', विराट कोहलीवरील कमेंटने नेटिझन्स भडकले; Video 

क्रिकेट : Jonny Bairstow, Ind vs Eng Live test Match : विराट कोहलीने डिवचल्याने जॉनी बेअरस्टो भडकला, भारतीय गोलंदाजांना चोपून काढत झळकावले शतक, Video 

क्रिकेट : Virat Kohli, Ind vs Eng Live test Match : चेंडू टाकतानाच कसे रोखता?; विराट कोहलीचा अम्पायरला सवाल, मोहम्मद शमीला थांबवल्याने संतापला, Video 

क्रिकेट : Virat Kohli vs Jonny Bairstow, Ind vs Eng Live test Match : तोंड बंद ठेव! विराट कोहली भडकला, इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोसोबत राडा, Video