शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकास दुबे

विकास दुबे उत्तर प्रदेशातील गँगस्टर होता. त्याच्या नावावर अतिशय गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. जुलै २०२० मध्ये त्यानं आठ पोलिसांचं हत्याकांड घडवून आणलं. हे प्रकरण देशभरात गाजलं. १० जुलै २०२० रोजी उत्तर प्रदेश पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत विकास दुबे मारला गेला.

Read more

राष्ट्रीय : Vikas Dubey Encounter : लेडी सिंघमने आवळल्या विकास दुबेच्या मुसक्या, जाणून घ्या नेमकं काय घडलं

क्राइम : Vikas Dubey Encounter: गँगस्टर विकास दुबेचा खात्मा, जप्त केलेल्या ‘त्या’काळ्या बॅगेतून उलगडणार अनेक रहस्य

राष्ट्रीय : Vikas Dubey Encounter: गाडी उलटताच बंदूक हिसकावून विकास दुबेचा पळून जाण्याचा प्रयत्न; रस्त्याच्या शेजारीच एन्काऊंटरचा थरार

राष्ट्रीय : Vikas Dubey Encounter: आठ पोलिसांचं हत्याकांड घडवणारा विकास दुबे पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार

राष्ट्रीय : मोठी बातमी! आठ पोलिसांचं हत्याकांड घडवणाऱ्या गँगस्टर विकास दुबेला अटक

राष्ट्रीय : विकास दुबेचे दोन साथीदार एन्काऊंटरमध्ये ठार; विकासचा शोध सुरुच