शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विजय शिवतारे

विजय शिवतारे Vijay Shivtare हे शिवसेनेच्या पुणे जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. ते २००९ आणि २०१४ मध्ये पुरंदर मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी राज्य सरकारमध्ये जलसंपदा, जलसंवर्ध आणि संसदीय कार्य राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते.

Read more

मुंबई : बारामतीमधून विजय शिवतारे अपक्ष लढणार, कुणाची मत घेणार?; शरद पवारांनी मतांचं गणित सांगितलं

राजकारण : आक्रमक शिवतारेंमुळे अजितदादांची कोंडी; शिंदे फडणवीसांची मात्र चुप्पी.. | Shivtare on Ajit Pawar

राजकारण : बारामतीत काय होणार? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Vijay Shivtare vs Ajit Pawar

ठाणे : विजय शिवतारेंच्या भूमिकेवर एकनाथ शिंदे मूकदर्शक बनले; अजित पवार गटाचा हल्लाबोल

महाराष्ट्र : बारामतीत अजित पवारांची कोंडी; राष्ट्रवादीचा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा

महाराष्ट्र : मोठी घोषणा! विजय शिवतारे बारामतीत अपक्ष लढणार; अजित पवारांची डोकेदुखी वाढली

महाराष्ट्र : अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आलीय; विजय शिवतारेंनी बारामतीतून थोपटले दंड

पुणे : बारामती लोकसभा कोणाचा सातबारा नाही, अजित पवारांचा बदला घेण्याची वेळी आलीय

महाराष्ट्र : ... तर लोकसभेचे काम करणार नाही; विजय शिवतारेंचा बारामतीतून अजित पवारांना इशारा

कोल्हापूर : उद्धव ठाकरेंनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखा निर्णय घेतला, माजी मंत्री विजय शिवतारेंचा हल्लाबोल