शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विजय शिवतारे

विजय शिवतारे Vijay Shivtare हे शिवसेनेच्या पुणे जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. ते २००९ आणि २०१४ मध्ये पुरंदर मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी राज्य सरकारमध्ये जलसंपदा, जलसंवर्ध आणि संसदीय कार्य राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते.

Read more

पुणे : Purandar Vidhan Sabha: २०१९ ला पराभव; शिंदे गटाकडून पुन्हा शिवतारेंना संधी, समोर काँग्रेसचे आव्हान

पुणे : उमेदवारीसाठी पुरंदरमधील इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग; युती-आघाडीत दुरंगी सामना रंगणार

पुणे : आताही आणि पुढेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील; शिंदे गटातील नेत्याच मोठं विधान

पुणे : बारामतीची जागा अपक्ष १ हजार टक्के जिंकली असती; विजय शिवतारेंचं विधान

महाराष्ट्र : बारामतीच्या विजयात सिंहाचा वाटा पुरंदरचा असेल; विजय शिवतारेंचा अजित पवारांना शब्द

पुणे : तुम्ही मला मूर्ख समजू नका; शिवतारेंबाबत 'तो' प्रश्न विचारताच अजित पवार भडकले!

पुणे : माघार न घेण्यासाठी आलेले फोन विजय शिवतारेंनी मला दाखवले; अजित पवारांचा बारामतीत गौप्यस्फोट

मुंबई : अजित पवारांसाठी शिवतारे मैदानात; ज्यांविरुद्ध पुकारले बंड, त्यांच्याच प्रचाराचा शुभारंभ

महाराष्ट्र : बोगस शिवसैनिक मित्रा, जय महाराष्ट्र...; विजय शिवतारेंवरील व्हायरल पत्रावर पत्रानेच उत्तर

महाराष्ट्र : बारामतीत आणखी एक निनावी पत्र व्हायरल; विजय शिवतारे टार्गेटवर, नेमकं काय म्हटलं?