शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विद्युत जामवाल

विद्युत जामवाल हा बॉलिवूड अभिनेता आपल्या अ‍ॅक्शनसाठी ओळखला जातो. हिंदीशिवाय तामिळ व तेलगू चित्रपटांतही त्याने काम केलेय. २०११ मध्ये ‘फोर्स’ या चित्रपटातून विद्युतने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर कमांडो, कमांडो २, कमांडो ३, बादशाहो, जंगली अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.

Read more

सखी : फिटनेस फ्रिक विद्युत जामवाल वजन कमी करण्यासाठी खातो मुरमुऱ्याची भेळ! वाचा तो काय म्हणतो..

फिल्मी : साखरपुडा मोडल्यावर भावूक झाला विद्युत जामवाल; म्हणाला, 'खूप सुंदर क्षण होता पण...'

फिल्मी : सिद्धार्थ-कियारा नंतर बॉलिवूडचा स्टंटमॅन विद्युत जामवाल चढणार बोहल्यावर, लंडनमध्ये घेणार सातफेरे

फिल्मी : प्रसिद्ध अभिनेत्याने चिखलात केली अंघोळ; फायदे सांगत शेअर केले व्हिडीओ

फिल्मी : Video: कपाळावर 30kg वजन अन् मानेवर 82kg...; विद्युत जामवालची ट्रेनिंग पाहून चकीत व्हाल

फिल्मी : विद्युत जामवालच्या अ‍ॅक्शन-थ्रिलर IB 70 चा टीझर समोर, या तारखेला होणार रिलीज

फिल्मी : बॉलिवूडमधील या कपलनं आग्रात ताजमहालच्या साक्षीनं केला होता साखरपुडा, दोन वर्षांत तुटलं नातं ?

फिल्मी : Khuda Haafiz 2 Movie Review : कसा आहे अ‍ॅक्शन हिरो विद्युत जामवालचा 'खुदा हाफिज'चा सीक्वल?, वाचा हा रिव्ह्यू

फिल्मी : बाबो! बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो विद्युत जामवालने -8 डिग्रीमध्ये शूट केला व्हिडीओ, नेटकरी करतायेत कौतुक

फिल्मी : Vidyut Jammwal: बॉलिवूडच्या अॅक्शन स्टारने बर्फाळ तलावात मारली उडी, पाहा व्हिडिओ