शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेंकटेश अय्यर

Venkatesh Iyerइंडियन प्रीमिअर लीग २०२१मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून दमदार कामगिरी करून वेंकटेश अय्यरनं साऱ्यांचे लक्ष वेधले. हार्दिक पांड्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसताना टीम इंडियाला वेंकटेश अय्यरच्या रुपानं नवा अष्टपैलू खेळाडू मिळाला. मध्य प्रदेशच्या या खेळाडूनं १७ नोव्हेंबर २०२१मध्ये भारताच्या ट्वेंटी-२० संघात, तर १९ जानेवारी २०२२मध्ये वन डे संघात पदार्पण केले.

Read more

क्रिकेट : IPL 2022 RCB vs KKR Live : Venkatesh Iyer असं का वागला?, बॅटने चेंडू अडवताना दिसला; विराट कोहलीने मग...

क्रिकेट : IND vs SL, 3rd T20I Live Update : Ouch!, Venkatesh Iyer ने सुरेख कॅच टिपला, वेदनेनं कळवळला; पण, रोहित शर्मासह सहकाऱ्यांमध्ये हशा पिकला, Video

क्रिकेट : Venkatesh Iyer catch, IND vs SL 1st T20 Live Updates : भन्नाट! Rohit Sharma चा 'स्मार्ट' निर्णय अन् व्यंकटेश अय्यरने हवेत झेप घेत टिपला कॅच (Video)

क्रिकेट : Suryakumar Yadav : मेहनतीचं फळ मिळालं!; ICC Men's Player Rankings मध्ये सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यरची गरूड झेप!

क्रिकेट : माझी रणनिती स्पष्ट होती, व्यंकटेश ‘फिनिशर’ची भूमिका बजावेल : राहुल द्रविड

क्रिकेट : IND vs WI 3rd T20 : Suryakumar Yadav - Venkatesh Iyer ने मोडला १५ वर्षांपूर्वीचा विक्रम! वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची तुफान धुलाई करत Yuvraj Singh - MS Dhoni चा विक्रम काढला मोडीत

क्रिकेट : IND vs WI, 3rd T20I Live Updates : 6,6,6,6,6,6,6...; Suryakumar Yadavने केला कहर, २०९च्या स्ट्राईक रेटने आतषबाजी करताना मोडले अनेक विक्रम, Video 

क्रिकेट : IND vs WI, 3rd T20I Live Updates : सूर्यकुमार यादव - वेंकटेश अय्यर जोडीने विंडीजची वाट लावली; सूर्याने ८ चेंडूंत ४६ धावा कुटल्या... 

क्रिकेट : IND vs WI, 2nd T20I Live Update : वेंकटेश अय्यरचा 'डबल बॅट' चौकार अन् टीम इंडियाच्या डग आऊटमध्ये झालेली पळापळ पाहिलीत का?, Video 

क्रिकेट : IND vs WI, 2nd T20I Live Update : विराट कोहलीने वातावरण निर्माण केले अन् रिषभ पंत, वेंकटेश अय्यरने हात धुवून घेतले; विंडीजला तुफान कुटले