शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वरुण सरदेसाई

वरुण सरदेसाई हे‌ युवासेना सचिव आहेत. युवा सेना ही शिवसेनेच्या युवकांची आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लढणारी संघटना आहे. वरूण सरदेसाई हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आहेत.

Read more

वरुण सरदेसाई हे‌ युवासेना सचिव आहेत. युवा सेना ही शिवसेनेच्या युवकांची आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लढणारी संघटना आहे. वरूण सरदेसाई हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आहेत.

छत्रपती संभाजीनगर : Aurangabad Shivsena: शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर, औरंगाबादमध्ये सेनेच्या दोन गटात हाणामारी

छत्रपती संभाजीनगर : Varun Sardesai: 'पुढचे 25 वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री', वरुण सरदेसाईंकडून आदित्य आणि उद्धव ठाकरेंवर स्तुतीसुमने

सोलापूर : Solapur Varun Sardesai : ... म्हणून नवे मित्र जोडावे लागले, आता परिस्थिती काहीही असो येणारा काळ शिवसेनेचाच असेल

महाराष्ट्र : Coronavirus: मागील २४ तासांत शिवसेनेच्या ३ बड्या नेत्यांना कोरोनाची लागण; वरुण सरदेसाईही पॉझिटिव्ह

महाराष्ट्र : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युवासेनेचं राज्यव्यापी पदाधिकारी अधिवेशन स्थगित; आदित्य ठाकरेंचे आदेश

मुंबई : विधान परिषदेसाठी बड्या नेत्यांची चर्चा; सुनील शिंदे, किशोरी पेडणेकर, सचिन अहिर, वरुण सरदेसाई शर्यतीत

मुंबई : पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात युवसेनेची दिंडोशीत सायकल रॅली

मुंबई : Yuva Sena: हेच का अच्छे दिन? इंधन दरवाढीविरोधात युवासेनेची मोहीम; राज्यभरात काढणार सायकल रॅली

कल्याण डोंबिवली : 'कोण काम करतंय, हे लोकांना माहीत आहे', वरुण सरदेसाई यांच्याकडून अमित ठाकरेंना प्रत्युत्तर 

मुंबई : राज्यात ऑनलाइन विद्यापीठाची आवश्यकता, युवासेनेची मागणी