शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वरूण धवन

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.

Read more

फिल्मी : PICS : नताशाला पाहताच तिच्या प्रेमात पडला होता वरूण धवन, फिल्मी आहे लव्हस्टोरी

फिल्मी : Coolie No 1 Twitter Review: बेटा तुमसे ना हो पायेगा...! वरूण-साराचा सिनेमा पाहून चाहते ‘कोमात’

फिल्मी : पब्लिसिटी के लिए कुछ भी करेगा ! वरुण-धवन साराच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

फिल्मी : वरुण धवनने गर्लफ्रेंड नताशा दलालचे हे रोमाँटिक फोटो तुम्ही पाहिलेत का ?, See Pics

फिल्मी : तुमच्या या आवडत्या बॉलिवूड सेलिब्रेटींच्या आई दिसतात इतक्या सुंदर, त्यांचे फोटो तुम्ही पाहिलेत का?

फिल्मी : वरुण धवनने खास अंदाजात केले गर्लफ्रेंड नताशाला बर्थडे विश

फिल्मी : वरुण धवनने अशाप्रकारे घरातल्यांसोबत साजरा केला वाढदिवस, पाहा सेलिब्रेशनचे फोटो

फिल्मी : नोरा फतेहीच्या ग्लॅमरस फोटोंनी मदहोश झाले चाहते, पहा तिचे फोटो

फिल्मी : या सेलिब्रेटींनी कोरोना व्हायरस रीलिफ फंडसाठी केली मदत... कोणी करोडो तर कोणी लाखो केले दान

फिल्मी : करोनामुळे बॉलिवुड सेलिब्रिटी झाले जागरुक ...!