शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वरूण धवन

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.

Read more

फिल्मी : पाठदुखीतही अनुष्का शर्माने केले इंडियन आयडलसाठी चित्रीकरण

फिल्मी : अनुष्का शर्माला झाला हा आजार! प्रचंड वेदना सहन करत करतेय ‘सुई-धागा’चे प्रमोशन!!

फिल्मी : वरूण धवन आणि अनुष्का शर्मा बनवणार बाप्पासाठी मोदक

फिल्मी : या व्यक्तीकडून प्रेरणा घेऊन वरुनने साकारली टेलरची भूमिका

फिल्मी : वरुण धवनला गर्लफ्रेंड नताशासोबत करायचे लग्न!

फिल्मी : रक्षाबंधन निमित्त वरूण धवन त्याच्या बहिणींना देणार ही भेटवस्तू

फिल्मी : 'सुई-धागा'साठी वरूण धवनने घेतले तीन महिने ह्या गोष्टींचे प्रशिक्षण

फिल्मी : अनुष्का शर्मा व वरूण धवन सांगत आहेत लोगो तयार करणाऱ्या लोकांची कथा

फिल्मी : वरूण धवनने वडिलांना दिली अनोखी भेटवस्तू

फिल्मी : पुढचा नंबर वरूण धवनचा! गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ!!