शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वरूण धवन

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.

Read more

फिल्मी : वरूण धवनचा जळफळाट! म्हणे,माझ्या आईवडिलांनी मला सोडले अन् तिला दत्तक घेतले!! 

फिल्मी : 'कुली नंबर १'मध्ये वरूण धवनसोबत झळकणार सारा अली खान?

फिल्मी : १९ एप्रिलला नव्हे तर या दिवशी प्रदर्शित होणार कलंक हा चित्रपट

फिल्मी : Kalank First Look Out: वरूण धवनचा 'कलंक'मधील फर्स्ट लूक झाला रिलीज

फिल्मी : कलंक या चित्रपटाबद्दल करण जोहरने विचारल्यानंतर अशी होती माधुरी दीक्षितची प्रतिक्रिया

फिल्मी : अभिनेता वरूण धवनही मराठी सिनेमाच्या प्रेमात, या सिनेमाचे पोस्टर शेअर करत दिल्या शुभेच्छा !

फिल्मी : ‘स्ट्रिट डान्सर 3’बद्दल रेमो डिसूजाने केला मोठा खुलासा!

फिल्मी : वरूण धवन-श्रद्धा कपूर 'रुल ब्रेकर्स' नाहीत तर आहेत 'स्ट्रीट डान्सर'

फिल्मी :  वरुण धवन बनला ‘रूल ब्रेकर्स’; पाहा, फर्स्ट लूक!!

फिल्मी : श्रद्धा कपूर-वरूण धवनचे 'हे' गाजलेलं गाणं पाहायला मिळणार 'एबीसीडी ३'मध्ये