शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वरूण धवन

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.

Read more

फिल्मी : Varun Dhawan's Wedding: नताशा बनणार वरूण धवनची ‘दुल्हनिया’, म्हणून बदलली ‘स्ट्रिट डान्सर 3D’ची रिलीज डेट!

फिल्मी : अनन्या पांडे सांगतेय, या अभिनेत्यासोबत हॉट सीन द्यायला आवडेल

फिल्मी : भाईजान सलमान खानला वाटतेय ‘हा’ अभिनेता असेल भावी सुपरस्टार!

फिल्मी : वरूण धवनच्या या ‘१०० करोडी’ चित्रपटासाठी करावी लागणार आणखी प्रतीक्षा, हे आहे कारण

फिल्मी : वरूण धवन व नताशा यांच्या लग्नाबाबत डेविड धवन यांनी केला खुलासा, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : वरूण धवन ठरला REAL HERO! जखमी डान्सरला अशी केली मदत!!

फिल्मी : या दिवशी प्रदर्शित होणार 'कुली नंबर १', वरूण धवन व सारा अली खान लगावणार रोमांसचा तडका

फिल्मी : ‘कलंक’च्या अपयशाने सैरभैर झाला होता वरूण धवन!

फिल्मी : Lok Sabha Election 2019: वरूण धवन बनला वयस्कर महिलेचा आधार, फोटो पाहून तुम्हालाही वाटेल त्याचे कौतूक

फिल्मी : अनन्या पांडेला वरूण धवनसोबत करायचंय काम