शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वरूण धवन

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.

Read more

फिल्मी : Year Ender 2019 : यंदाच्या वर्षी 'या' सेलिब्रिटींच्या जुळणार रेशीमगाठी !

फिल्मी : Hotness Alert!!  हे आहे बॉलिवूडचे आजपर्यंतचे सर्वात बोल्ड सॉन्ग

फिल्मी : नताशासोबत लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी वरुण धवन तयार, वाचा सविस्तर

फिल्मी : लग्नाच्या चर्चांवर वरुण धवनने केला खुलासा, म्हणाला लग्न करणार पण..

फिल्मी : नोरा फतेहीचं हे स्वप्न उतरलं सत्यात, ऐकून तुम्हाला वाटेल तिचं कौतूक

फिल्मी : जबरदस्त...! पाहा, ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’चा ट्रेलर 

फिल्मी : Filmfare Awards 2019 : फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अ‍ॅवॉर्ड सोहळ्याला सेलिब्रेटींनी लावली स्टायलिश अंदाजात हजेरी

फिल्मी : - तर जीवावर बेतला असता ‘कुली नंबर 1’चा स्टंट; थोडक्यात बचावला वरूण धवन

फिल्मी : वरुण धवननं WWE रेसलरला शिकविला बॉलिवूड डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल

फिल्मी : OMG...! कुणीतरी आवरा रे... आलियाने भर इव्हेंटमध्ये दिली शिवी