शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वरूण धवन

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.

Read more

फिल्मी : Varun Dhawan : सलमानने कधीच ओटीटीवर..., वरूण धवनचं भाईजानबद्दल मोठं विधान, वाचा काय म्हणाला

फिल्मी : Koffee With Karan 7: कोणत्या तीन गोष्टी तुम्हाला तरूण बनवतात? करणच्या प्रश्नावर अनिल कपूर म्हणाले, सेक्स...

फिल्मी : 'जुगजुग जियो'नं पहिल्याच दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

फिल्मी : Jug Jug Jiyo Movie Review: घटस्फोटाच्या उंबरठ्यावरील जोडप्यांसाठी कानमंत्र

क्राइम : अभिनेता वरुण धवनच्या गाडीसाठी ट्रॅफिक पोलिसांनी कापले चलान, जाणून घ्या प्रकरण!

फिल्मी : 'जुगजुग जियो'च्या सेटवर वरुण धवन आणि अनिल कपूरमध्ये झालं चांगलं बॉण्डिंग, दोघांना करायचंय पुन्हा एकत्र काम

फिल्मी : 'वरुणने मला कठीण काळात...';The Kashmir Filesचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी डोळ्यात पाणी आणून सांगितला तो किस्सा

फिल्मी : VIDEO : समांथाला फोटोग्राफर्सने घेरलं अन् वरूण धवनने तिला प्रोटेक्ट केलं, म्हणाला - अरे तिला घाबरवू नका ना...

फिल्मी : वरूण धवन आणि रश्मिका मंदानाचा डान्स व्हिडीओ व्हायरल, हॉट मुव्ह्स पाहून फॅन्स अवाक्

फिल्मी : कोणी गुल्लू तर कोणी पप्पू! बॉलिवूडच्या 'या' 9 कलाकारांचे निकनेम आहेत हटके